Skip to content
ground floor maruti plaza Gangapur Rd, Patil Colony Nashik, Maharashtra

Business hours

Shagun Tadka

Monday
11am-11pm
Tuesday
11am-11pm
Wednesday
11am-11pm
Thursday
11am-11pm
Friday
11am-11pm
Saturday
11am-11pm
Sunday
11am-11pm

You can anytime during the day with your query.

+91 253 452 2555

Latest Posts & Updates

Fresh stories, announcements and offers about Vegetarian Restaurant, Banquet hall, Indian restaurant, straight from our business.

🍲 हॉटेल श्रगुन तडका – Pure Veg Family Restaurant

चव आणि परंपरेचा संगम, जिथे उत्तम ऑम्बियन्समध्ये बसून मिळेल पोटभर शुद्ध शाकाहारी अस्सल चवदार जेवण. ताज्या भाज्या, घरगुती मसाले आणि प्रेमाने केलेली सेवा — प्रत्येक घासात मिळेल समाधानाची हमी! एकदा भेट द्या आणि आपल्या चवीला अविस्मरणीय अनुभव द्या!

🍲 हॉटेल श्रगुन तडका – Pure Veg Family Restaurant post imageRead full post

🌟 नमस्कार नाशिककर…! 🌟

आता तुमचं आवडतं आणि चविष्ट शाकाहारी जेवण, बजेटमध्ये, आणि तेही उत्तम, शांत आणि प्रेझेंटेबल अ‍ॅम्बियन्स मध्ये मिळणार आहे फक्त – Shagun Tadka मध्ये! 😍🍽️ ✅ इथे आपल्याला मिळतात 400 पेक्षा जास्त शाकाहारी डिशेस 👉 पंजाबी | साऊथ इंडियन | चायनीज | स्पेशल थाळी | आणि बरेच काही! 🎉 तुमच्या खास दिवसासाठीही आम्ही आहोत तयार – Birthday 🥳 | Engagement 💍 | Anniversary ❤️ | Small Functions 🎊 साठी स्पेशल AC Banquet Hall उपलब्ध आहे! 💰 परवडणारे दर, 👨‍👩‍👧‍👦 संपूर्ण कुटुंबासाठी योग्य, आणि 🌿 एक स्वच्छ, सुंदर आणि दिलखुलास वातावरण – हे सगळं एकाच ठिकाणी – Shagun Tadka!

🌟 नमस्कार नाशिककर…! 🌟 post imageRead full post

🌿🛕 श्रावण स्पेशल उपवासाचा खास स्वाद Shagun Tadka मध्येच!

उपासाचे दिवस… पण चव आणि सात्विकता दोन्ही हवी ना? मग शगुन तडका मध्ये या – साबुदाणा वडे, साबुदाणा खिचडी, ताजे ज्यूस आणि फ्रेंच फ्राईज – सर्व काही खास श्रावणासाठी! 🌸

🌿🛕 श्रावण स्पेशल उपवासाचा खास स्वाद Shagun Tadka मध्येच! post imageRead full post

🎉 Celebrate Special Moments at Shagun Tadka! 🎉

Looking for the perfect venue for your next big event? We've got you covered! ✨ Banquet Hall Package – Only ₹390 Per Person ✨ ✅ For a group of 100 persons ✅ Ideal for weddings, birthdays, engagements, anniversaries & corporate events ✅ Elegant setup, quality service, and delicious food — all in one place! Make your celebration grand and memorable without overspending. Our specially curated banquet package brings you the best value at an unbeatable price! 📞 Book your event today and let us make it unforgettable!

🎉 Celebrate Special Moments at Shagun Tadka! 🎉 post imageRead full post

चीजची मजा आणि भाज्यांचा ताजेपणा, एक परिपूर्ण आनंद आता शगुन तडका मध्ये स्वादिष्ट सँडविचसोबत अनुभव…

चीजची मजा आणि भाज्यांचा ताजेपणा, एक परिपूर्ण आनंद आता शगुन तडका मध्ये स्वादिष्ट सँडविचसोबत अनुभव करा!

चीजची मजा आणि भाज्यांचा ताजेपणा, एक परिपूर्ण आनंद आता शगुन तडका मध्ये स्वादिष्ट सँडविचसोबत अनुभव… post imageRead full post